देव न मानणाऱ्यांनो ऐका
देव ही एक संकल्पना आहे
या जगात दोनच गोष्टी आहेत
देव आणि राक्षस
चांगले आणि वाईट
खरे आणि खोटे
आणि
हे सगळे माणसातच आहे
त्यामुळे देवाला नावे ठेवणे
म्हणजे माणुसकीला
नावे ठेवणे होय
म्हणून चांगले झाले की देवामुळे
आणि
वाईट झाले की परत देवामुळे
असे देवाला नावे ठेवणे सोडा
देव म्हणजे positivity
राक्षस म्हणजे negativity
आणि
जर तुम्हाला देव पटत नाही
तर तुम्ही राक्षस आहात
देवाला मानणारी माणसेच
चांगली कामे करायला
पुढे येतात
राक्षस लोक फक्त्त भांडणे
लावायची कामे करतात
थोडक्यात
देव म्हणजे
चांगली गोष्ट
आणि
वाईट म्हणजे
राक्षस होय
धन्यवाद
निलेश ठावरे
राशीं कुंडली आणि ग्रह
मार्गदर्शक
9870245805