विचारांना चालना देणारे विषय

संसार का करावा?
सुशिक्षित या विषयावर बोला.
विकास या विषयवार बोला.
चांगल्या माणसाची व्याख्या काय?
लग्नाची पद्दत का आहे?
माणूस स्वतःची प्रगती तो एकटा करू शकतो का?
दवा आवडते की दुवा?
धर्म मोठा की देश मोठा?

Life Partner ची व्याख्या काय?
मराठी साम्राज्याची व्याख्या काय?
त्याग श्रेष्ठ की स्वार्थ श्रेष्ठ?
व्यवसाय कसा करावा?
आल मनात आणि
काढला business अस होत नाही.
नोकरी का करावी?
ज्योतिष खरे की खोटे?


अनोळखी माणसाची व्याख्या काय?
धर्म की कायदा?
देवाची व्याख्या?
हिंदू धर्म व्याख्या?
हिंदू धर्माची जाण का करावी लागते?
सण आणि संस्कृती?
चांगले आणि वाईट यात फरक काय?
Fit राहणे याची व्याख्या काय?

नियम की शिस्त म्हणजे काय?
इतिहास का वाचावा?
दुनियादारी कोणी करावी?
शिक्षित असावे की व्यवहारी असावे?
आत्मविश्वास आणि ज्ञान?
विनोद की भंक्कस करावी?
जीवन म्हणजे काय?
निसर्ग आणि मानव?

बियाणे संपले तर?
देह आणि देव?
आत्मा आणि शांती?
देव का मानावे?
मृत्यू का येतो?
योगा की व्यायाम?
तब्बेतीची काळजी कशी घ्याल?
मालक आणि नोकर?

उपनेते पक्ष बदलत नाही तर नोकऱ्या बदलतात?
बचत की खर्च?
शिक्षण किती घ्यावे?
आंबेडकर, फुले, स्त्री शिक्षण, दलित शिक्षण, इंग्रज
स्त्री आणि पुरुष?
राग आणि अहंकार?
सुख आणि दुःख?
आशीर्वाद म्हणजे काय?

आजार का येतो?
फळं की औषधं
सर्दी कशी तयार होते?
मित्र किती असावेत?
नातेवाईक का जपावेत?
सासू आई का बनत नाही?
कर्ज का घ्यावे?
जबाबदारी म्हणजे काय?

नशीब आणि भाग्य?
मान आणि प्रतिष्ठा?
नफा आणि तोटा?
मानसशास्त्र आणि मानव?
मानव आणि प्राणी?
जाण आणि आशा?
कमीपणा आणि giveup?
नजर आणि आस?

श्रद्धा आणि अंधश्रद्धा?
मूर्तीपूजा का करावी?
कथा आणि गोष्टी?
आरत्या आणि भजन?
चिंतन का करावे?
चिंता आणि त्रास?
संकटे संपत का नाहीत?
संकट म्हणजे काय?

Organs केव्हा खराब होतात?
मन आणि डोळे?
झोप का घ्यावी?
हसणे आणि रडणे?
जीवनशैली कशी असावी?
देश आणि अर्थव्यवस्था?
ध्यान आणि मौन?
सत्ता आणि ताकत?

आळस आणि कंटाळा यातील फरक काय?
दबाव या गोष्टीवर अभ्यास करा
देश आणि लोकसंख्या?
देव किंवा राजा यातील फरक काय?
देवपूजा कि देहपूजा करावी?
राजकारण आणि तरुण?
समाजात गुंड माणूस का असावा?
खोटं का बोलावे?

इतिहास वाचून काय कळले?
इतिहास सार्वजनिक नाही तो वैयक्तिक आहे
तुम्हाला का जगायचे आहे?
इतिहास आणि अत्याचार?
सत्य आणि असत्यची कहाणी?
वेळ आणि फळ?
यश आणि अपयशाची कहाणी?
ज्ञान आणि भीती?

जिद्द आणि निराशची कहाणी सांगा
विसरणे शाप की वरदान?
मराठी आणि अमराठी लोकं?
संस्कृत भाषा हद्दपार आणि आता मराठी भाषा?
मराठी आणि अमराठी व्यापारी?
वाढदिवस कि एक वर्ष कमी झाले?
आपल्या आयुष्यात एक ब्रीद वाक्य असावे कि त्यामुळे तुमचे करिअर बनते
शिक्षण घेणे मर्यादित ठेवावे कि अमर्यादित?

मुलींना शालेय किंवा उच्च शिक्षण द्यावे कि नाही द्यावे?
लग्नाआधी sex किंवा virginity वाद?
सुखाची सुरुवात कुठून कराल **x
निवडणुका का घेतात?
मांडावली करुनच प्रश्न सुटतात?
Brand कसा बनवावा?
Attitude and Latitude?
माणूस दोन दुनियेत राहतो खऱ्या आणि खोट्या.

नैसर्गिक विचार आणि कृत्रिम विचार म्हणजे काय?
प्रगती = ज्ञान घेणे
एखाद्याचे वाईट का करू नये?
व्यवहार ज्ञान आणि मोठेपणा यात फरक काय?
नास्तिक शब्दाची व्याख्या काय?
चलन currency चलनात का आले?
Reels कोणते बघावेत?
ऊर्जा, कंटाळा आणि timepass खूप जबरदस्त शब्द आहेत.

अतिशिक्षित मुलीशी मुळीच लग्न करू नये
वाढवणे आणि सेवा करणे
शिक्षण,परंपरा,संस्कृती,भाषा
यात फरक काय?
देश विचारांनी चालतो?
सर्वात कठीण काम कोणते?
भारतातल्या सर्व लोकांचे पैसे एकाच अकाउंट वर आले तर?
ब्राह्मण शिक्षक असावेत?

कोणत्या वयात Retiredment घ्यावी?
Porn व्हिडीओ का बघावेत? का बघू नयेत?
मोठा माणूस बनणे म्हणजे काय?

✍🏻@निलेश ठावरे
राशी, कुंडली आणि ग्रह
मार्गदर्शक
चलीत कुंडली मास्टर
Family Counselor
👍🏻
Office Address
Shop. No.04,
Amber Arcade,
Pranjee City Road,
Near HP Petrol,
Pump, Badlapur,
(East), 421 503.
M. 9870245805

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top