मी राशी, कुंडली आणि ग्रह मार्गदर्शक
कारण
येणारा काळ आपल्याला कळला पाहिजे आणि आपण त्याची पूर्व तयारी केली पाहिजे मग तो काळ वाईट असो वा चांगला
तुम्हाला जाण राहिली पाहिजे
तुमची lifestyle बिघडली नाही पाहिजे
तुमचे काहीच नुकसान नाही झाले पाहिजे
तुमचे नेहमीच चांगले झाले पाहिजे
पत्रिका चांगली असुदे किंवा वाईट ती समजून घेऊन चांगले वागता येते
आयुष्यातील खूप स्वप्न पूर्ण होण्यास मदद होते
कोणाशी वाद होत नाहीत
नाती – मित्र संबंध टिकून राहतात
संकट ही संकट वाटतच नाहीत
आणि अजून खूप काही
त्यामुळे ज्योतिषाचा अभ्यास करणे गरजेचे असते
निलेश ठावरे
राशी, कुंडली आणि ग्रह मार्गदर्शक
9870245805