पैसा ही गोष्ट निसर्गविरुद्ध आहे

जर एखाद्याला पैसा भरपूर किंवा अचानक मिळाला तर तो खर्च वाईट गोष्टींसाठी करतो
उदा. बाईचा नाद लागणे, drugs घेणे, दारू पिणे

या गोष्टींमुळे समाज बिघडतो
कदाचित म्हणून देवाने सगळ्यांना पैसा दिलेला नाही

प्रत्येकाची कुंडली भिन्न आहे
पैसा हा निसर्गाच्या विरुद्ध आहे म्हणून जेवढा गरज आहे तेवढाच पैसा कमवा

शेवटी अति तिथे माती
आणि माणूस जीवन जगणं विसरतो
Health is wealth

माणूस सोडला तर निसर्गातील कोणताच सजीव पैसा कमवत नाही, आणि म्हणून हेच सजीव खरे नसर्ग जीवन जगत असतात

मानव दिवसेंदिवस विकास करण्याच्या नादात निसर्गाच्या विरुद्ध जात आहे

शेवटी निसर्ग आपली ताकत दाखवतो आणि माणूस हरतो

भूकंप, पूर, वादळ

✍️@nileshthavre
Nilesh Astrology
Family Counselor
9870245805

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top