मित्रांनो आजारी पडू नका

आताच्या जीवनशैली नुसार लोक आजारी जास्त पडत आहेत

साधारण शनीची साडेसाती चालू झाली की लोक आजारी पडायला सुरुवात होते

ते ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा

एक तर आपल्यापैकी 99% लोकांना आरोग्याबद्दल काही माहितीच नसते किंवा संपूर्णपणे ते अज्ञानी असतात आणि याचाच बरोब्बर फायदा हॉस्पिटलवाले घेतात

आपल्याला वाटते की आपला हेल्थ इन्शुरन्स आहे पण काय फायदा आजारी पडायचेच नाही ना

उत्तम आहार घ्या थोडा योगा करा जसे प्राणायाम, दीर्घश्वसन, वॉर्मअप करा, मेडिटेशन करा

कारण आजारी पडल्याने शरीर कमकुवत बनते

सर सलामत तो पगडी पचास👍🏻

आणि हे हास्पिटलवाले एवढे लुटतात की तुम्ही कल्पनाच करू शकत नाही आणि कोविड नंतर तर लुटायचे प्रमाण तर खूपच वाढले आहे

लोकांचे संसार उद्वस्त झाले आहेत, ते तर सोडाच एवढे करून रुग्णाचा जीव देखील वाचत नाही

त्यामुळे शरीराची काळजी घ्या

देह देवाचे मंदिर 👍🏻

नाहीतर हे हॉस्पिटलवाले आपल्या शरीराचा धंदा करणे थांबवणारच नाहीत आणि आपले खिसे भरणे चालूच ठेवतील

शिवाय
Pharma कंपन्यावाले सुद्धा आपल्याला लुटत आहेत

म्हणून आरोग्यम धन संपदा 👍🏻

✍🏻️@nileshthavre
Nilesh Astrology
Family Counselor
राशी, कुंडली आणि ग्रह मार्गदर्शक
9870245805

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top