जी गोष्ट तुमच्या आयुष्यात शक्य नाही त्याच्या मागे लागू नका👍🏻

आपल्याला असे वाटते की आपण ती गोष्ट मिळवू तर ते शक्य नाही, उगाचच मागे लागू नका.

उलट ती गोष्ट मिळवण्याच्या नादात आपण आपले जीवन अक्षरशः फुकट घालवतो

तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहू👇

  1. आपले अस्तित्व
    देवाने जसे आपले शरीर दिले आहे त्याला accept करावे
    उगाचच ते बदलण्याचा प्रयत्न करू नये
  2. पैसा, प्रॉपर्टी आणि नातेवाईक
    आपल्या भाग्यत पैसा, प्रॉपर्टी आणि नातेवाईक यांची साथ नसेल तर त्याच्या मागे लागू नये
  3. मित्र, बहीण भाऊ, कष्ट
    आपल्या भाग्यत मित्र, बहीण भाऊ यांचे सुख नसेल तर ते टिकवण्याचा प्रयत्न करू नये
    तसेच आपल्या आयुष्यात कष्टच असतील तर खूप कष्टच करावेत
    उगाचच सुखी जीवनाच्या मागे धावू नये
  4. घर, गाडी आणि माता
    हे जर तुमच्या भाग्यात नसेल तर त्याची चिंता करू नये
  5. ज्ञान, प्रवास, संतती
    हे जर तुमच्या भाग्यात नसेल तर त्याची चिंता करू नये
  6. शत्रू, आजार, कर्ज
    हे जर तुमच्या भाग्यात असेल तर जास्त टेन्शन घेऊ नये
    आहे तर आहे
  7. पार्टनर, दरमहा income
    याचे सुख किंवा या दोन गोष्टीने तुम्ही समाधानी नसाल तर त्याची चिंता करू नये
    खूप नाहक त्रास होतो
  8. मृत्यू भय, कामात delay
    असे असेल तरी चिंता करू नये
    छान जीवन जगण्याकडे लक्ष द्यावे
  9. भाग्य
    जर तुमचे भाग्य चांगले नसेल तर त्याला तुम्ही कायही करू शकत नाही
  10. प्रतिष्ठा, जॉब
    हे जर तुमचे चांगले नसेल तर त्याला accept करा आणि छान जीवन जगा
  11. फायदा
    आयुष्यात कायही करून फायदा होत नसेल तर त्याच्या मागे लागू नका
  12. आजार, परदेशी जाणे
    जर तुमच्या भाग्यात तुम्ही सतत आजारी पडत असाल तर त्यावर उपाय करा पण चिंता करू नका
    तुमच्या भाग्यात परदेशी प्रवास नाही आहे किंवा नोकरी नाही आहे तर त्याची चिंता करू नका

Nilesh Astrology
Family Counselor
राशी, कुंडली आणि ग्रह मार्गदर्शक
M. 9870245805

कृपया कुंडली तपासून घेणे 👍🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top